पहिल्या टप्प्यात मिळणार्या सुविधा.
- rural fpc
- Jun 21, 2021
- 1 min read
1) ESS स्प्रेअर मशिन
2) माती, पाणी व पान देठ परिक्षण
3) ५० किमी रॅडिअस चे वेदर स्टेशन
4) स्टोर- शेती निगडित सर्व वस्तू अगदी कमी किंमतीत

संपुर्ण मार्गदर्शन-जमिनीची गुणवत्ता पाहुन पिक सुचवण्यापासुन ते जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान उपलब्ध करून देणे.
Comments