top of page
संपुर्ण मार्गदर्शन-जमिनीची गुणवत्ता पाहुन पिक सुचवण्यापासुन ते जागतिक बाजारपेठेत महत्वाचे स्थान उपलब्ध करून देणे.
शेतकर्यांचे प्रतिनिधित्व करून शेती उपयुक्त वस्तूंची व
सेवांची पूर्तता करणे.
हल्ली अलिकडच्या काळात आपना सर्वाचा उत्पादन खर्च हा खूप प्रमाणात वाढत चालला आहे.
हे.इथेच आपला उत्पादन खर्च वाढतो. तसेच दर वर्षी व्यापार्यांने पैसे बुडवले, सैदा अर्धात सोडला, सैदा मार्केट रेट पेक्षा कमी भावाने झाला अश्या गोष्टी कानावर पडतात. आता तुम्हीच सांगा या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपनी आपला किती फायदा करून देऊ शकते.
स्वावलंबी शेतकरी घडवणे व तरुण पिढीला शेती करण्यास प्रवृत्त करणे.
, दिवसेंदिवस वाढणारा उत्पादन खर्च, व्यापार्यांकडून होणारी सततची पिळवणूक व आधुनिक काळातील ग्राहकांच्या वाढत्या गरजा लक्षात घेता
या सर्व गोष्टींना सामोरे जाण्यासाठी एकमेव पर्याय दिसतो तो म्हणजे फार्मर प्रोड्युसर कंपनी.
bottom of page